तरुणींनी बाल्कनीत दिले न्यूड पोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडुन ‘ही’ कारवाई, पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली | 12 तरुणींचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मिडीयावर प्रचंड खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसरवण्यात येत आहे. तसेच या व्हिडीओने फक्त एक तासात सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे.
देशात पाॅर्नोग्राफीला मनाई असताना देखील शनिवारी दिवसाढवळ्या 12 तरुण माॅडल्सचा समुह न्यूड फोटोशूट करताना दिसला. हा फोटोशूट दुबईमधील पेंटहाऊसच्या बाल्कनीत करण्यात आला होता. यादरम्यान आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची व्हिडीओ रेकाॅर्डींग केली आणि सोशल मिडियावर ती व्हायरल झाली.
या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करताच अवघ्या एक तासातच या व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला. त्यानंतर पोलिसांनी या 12 माॅडेल्सना अटक केली आहे. तसेच दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी किस करण्यास देखील मनाई असताना या माॅडेल्सनी केलेल्या प्रकारामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, असं दुबई पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संबंधित तरुणींना सहा महिन्याचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. दुबईमध्ये अश्लील प्रकारचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्यास शेअर करणाऱ्याला देखील शिक्षा होते.
Women arrested after stripping naked to pose on balcony in Dubai #Dubaigirls @THEJamesWhale pic.twitter.com/eOSLd4UuSd
— Scott (@scott180142) April 5, 2021
थोडक्यात बातम्या-
फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानचा फखर जमान द्विशतकाच्या तोंडावर आऊट, मुंबई इंडियन्ससच्या खेळाडूला शिक्षा
इरा नाही तर ‘हे’ आहे आमिर खानच्या मुलीचं खरं नाव; चुकीचं नाव उच्चारल्यास आता 5 हजारांचा दंड
“मला कोहली आणि रोहितकडून फटकेबाजी शिकायचीय”; भारतीय संघातील ‘या’ मोठ्या खेळाडूचं वक्तव्य
साईबाबा मुसलमान असल्याचा आरोप करत मंदिरातून साईंची मूर्ती हटवली!
…म्हणून पतीनेच घराला लावली आग, पत्नी आणि मुलांचा मृत्यू
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.