Top News

राष्ट्रवादीला मोठा धक्का; 13 नगरसेवकांनी पक्ष सोडला!

परभणी | परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 13 नगसेवकांनी राजीनामे दिले आहेत. परभणी ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. परभणी महानगपालिकेत एकूण 18 नगरसेवक निवडून आले होते, त्यापैकी 13 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

प्रणिता नवलेंचा अर्ज बाजूला ठेऊन अतिक इनामदार यांचं नाव बाबाजानी दुर्राणी यांनी पुढं केलं. त्यामुळं नगरसेवकांनी संतापून  राजीनामे दिले आहेत.

दरम्यान ,ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादीला धडकी भरवणारा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच बंड

लग्नाला न आलेले ‘मनसैनिक’ अमित-मितालीला शुभेच्छा देण्यासाठी ‘कृष्णकुंज’च्या दिशेने!

“कुवतीपेक्षा खूप जास्त मिळाले… मला पंतप्रधानपदाची आवश्यकता नाही”

-काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं- अरूण जेटली

…आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना 14 मिनिटांतच आपलं भाषण थांबवाव लागलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या