बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! बच्चू कडूंना मोठा झटका, ‘या’ प्रकरणी न्यायालयीन कोठडी

मुंबई | राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू (Former Guardian Minister of Amravati Bachu Kadu) यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकीय आंदोलनाप्रकरणी बच्चू कडूंना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात गिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंबधी बच्चू कडूंना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक केल्यानंतर बच्चू कडूंनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे. यामुळे बच्चू कडू यांच्या अ़डचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

30 मार्च 2016 रोजी उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. यामुळे बच्चू कडूंना अटक देखील करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या

राजकीय हालचालींना वेग, काँग्रेस आमदारांचा ‘हा’ गट भाजपात विलीन होणार

…अन् भर कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांची जीभ घसरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More