बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जान मी तुझीच आहे पण…’; 17 वर्षीय मुलीचं आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडला पत्र

पाटणा | 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात सुल्तानगंज परिसरात घडली आहे. मृत तरूणीचं नाव शिवानी असं आहे. शिवानीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहिलीये. यामध्ये शिवानीने तिच्या मेत्रीणाची आणि बॉयफ्रेंडचा उल्लेख केला आहे.

आयुष्यात 16 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी आणि 12 मार्च सर्वात वाईट दिवस होते. अमृता आज मी माझ्या प्रेमाला, कुटुंबाला केवळ तुझ्यामुळे आणि अमनमुळे सोडत आहे. तुझ्यामुळेच सर्व माझ्याकडे संशयाने पाहत होते. अमन आणि अमृताचा बॉयफ्रेंड होता, असं शिवानीने सुसाईट नोटमध्ये म्हटलंय.

जान, मी कुठेही बिझी नव्हते तर माझा फोन या अमृताने घेतला होता. कारण ती अमनसोबत बोलू शकेल. मी तुझीच आहे, आणि कायम तुझीच राहणार आहे. I Love You. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. My Lovely All Family मी कुणालवर मनापासून प्रेम करते. तुम्हाला तो आवडत नाही. परंतु मला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं होतं. मी तुम्हाला खूप त्रास दिला. आता यापुढे नाही करणार. सर्व आनंदात राहा. तुमची शिवानी असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

शिवानी लहानपणापासून बेगुसराय जिल्ह्यातील लखमिनिया येथे तिच्या आजीच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वीच ती ननिहालला तिच्या घरी परतली होती. गुरुवारी दुपारी 12 च्या आसपास शिवानी अंघोळीच्या बहाण्याने दुसऱ्या मजल्यावर गेली. यानंतर शिवानीने गळफास घेतला.

थोडक्यात बातम्या- 

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

‘धकधक गर्ल’ माधुरीचा 54वा वाढदिवस; जाणून घ्या माधुरी विषयी काही खास गोष्टी

करुणा मुंडेंच्या पुस्तकावरुन वादाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

गुजरात सरकार आकडे लपवतंय?, 71 दिवसात बनले 1 लाख 23 हजार मृत्यू प्रमाणपत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More