Top News

धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???

मुंबई | भारतीय विशिष्ट प्राधिकरण (UIDAI) च्या नावाने एक फोन नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे आधारने नंबर आपला नसल्याचं जाहीर केलं आहे. 

अनेक मोबाईलमध्ये 18003001947 हा नंबर UIDAI नावाने सेव्ह झालेला आहे. आपल्या मोबाईलमध्ये हा नंबर आला कुठून याची कुणालाच माहिती नाहीये. यासंदर्भात अद्याप काहीही माहिती कळू शकलेली नाही. 

सोशल मीडियावर यावरुन नानाविध तर्क लढवले जात आहे. मोबाईलमधील माहिती चोरण्याचा प्रयत्न ते सरकारकडून हेरगिरीचा प्रयत्न यासारखे आरोप केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यांचा आमदार मेधा कुलकर्णींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी

-आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प

-जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर गिरीश महाजन काय म्हणाले!

-आमदार मेधा कुलकर्णीच्या मुलाची मराठा मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या