‘Tik-Tok’ व्हिडिओ बनवताना गोळी लागून 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू!

नवी दिल्ली | हातात बंदुक घेऊन टिक-टॉक वर व्हीडिओ बनवत असताना सलमान नावाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मित्रासोबत टिक-टॉक व्हीडिओ बनवताना मित्राकडून चुकून बंदूकीच ट्रिगर ओढलं गेल्याने गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.

मोबाईलवर टिक-टॉक बनवणं त्या तरूणाच्या जीवावर बेतलं आहे. टिक-टॉकवर मिळणाऱ्या थोड्याश्या लाईक्समुळे अनेक तरूण जीव धोक्यात घालून व्हीडिओ बनवतात.

दरम्यान, सलमानच्या मित्राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अशोक चव्हाणांची नांदेडकरांना भावनिक साद; ‘तुमच्या सोबतच जगणार तुमच्यासोबतच मरणार’

भाजपचे लोकं माझा दाभोलकर करतील; पण मी मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

-“हेलिकाॅप्टरने फिरण्याइतका पैसा प्रकाश आंबेडकरांना मिळतो कुठून?”

-हा काँग्रेस आमदार करणार शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार; काँग्रेसला धक्का

-राणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत