Top News

सीमेवर लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण!

अलवर | पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावेळी झालेल्या चकमकीत 19 वर्षीय निखिल दायमा शहीद झाले.

निखिल यांचं पार्थिव आज जम्मू-काश्मीरहून दिल्लीला रवाना होणार असून त्यानंतर त्यांच्या मूळ गावी सैदपूर येथे नेण्यात येणार आहे.

दोन दिवसांपूर्वी ते बेस कँपहून उरी येथे गेले होते. 19 वर्षीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग होती. दहशतवाद्यांशी चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवर निखिल यांना श्रद्धांजली वाहली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“2 टक्क्यांच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे चमचे अन् फडणवीस आता गप्प का?”

“मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये”

‘मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय’; सामान घेऊन विमानतळावर पोहचली महिला

गाडीवर लोगो शिवसेनेचा; काम गुंडगिरीचं… बंदुक दाखवून केलं ओव्हरटेक

वडील रागावल्याने दहावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या