महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसला मोठा धक्का; संजय खोडकेंची होणार पुन्हा राष्ट्रवादीत एंन्ट्री?

मुंबई | काँग्रेसचे नेते संजय खोडके हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं समजतंय. सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

2014 च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने नवनीत राणांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे संजय खोडके नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. संजय खोडके आज स्वगृही परतणार आहेत.

दरम्यान, अमरावती पदवीधर मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. तसंच काँग्रेसमध्ये गेल्यानंतर प्रभारी म्हणून त्यांनी अकोला शहर व ग्रामीणची जबाबदारी सांभाळली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-… त्यानंतर दलितांना आरक्षण देऊ नये- भाजप खासदार

-गोहत्यामुळेच केरळमध्ये महापूर आला; भाजप आमदार पाजाळलं अज्ञान

-नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेविरोधात भाजप अविश्वास ठराव आणणार

-पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा नाहीतर…;तेल कंपन्यांची धमकी

-नेहरूंचं योगदान पुसू नका, मनमोहन सिंहांचं मोदींना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या