Top News

अकोल्यात भाजप आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी

अकोला | भाजप आमदाराने जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी केल्याचा प्रकार अकोल्यामध्ये घडला आहे. रणधीर सावरकर असं या भाजप आमदाराचं नाव आहे.

जिल्हा नियोजन बैठक होती सुरू होती. त्यावेळी जिमच्या उदघाटनाच्या मुद्यावरून जिल्हाधिकाऱ्यांवर आमदार रणधीर सावरकर चांगलेच भडकले. खुर्चीवरून उठत तू मेरेको लिमीट सिखाएगा असं ते जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले.

दरम्यान, ही खडाजंगी सुरू असताना पालकमंत्री रणजीत पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूलाच बसले होते. तरीही या आमदाराची दादागिरी सुरू होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे पोलिसांना कसा सापडला?

-नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे नेमका आहे तरी कोण?

-डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक

-हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष; लवकरच करणार घोषणा

-राज्यात सर्वात जास्त पगार नाशिक महापालिकेत- तुकाराम मुंढे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या