महाराष्ट्र मुंबई

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!

मुंबई | वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा 22 ऑगस्टला मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यकृतात बिघाड झाल्याने पिल्लाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

15 आॅगस्टला या पिल्लाचा जन्म झाला होता. पेंग्विनने भारतात जन्म घेण्याची ही पहिलीच घटना होती, असं प्रशासनाने जाहीर केलं. त्यामुळे या जन्माची देशभरात चर्चा होती.

दरम्यान, २३ ऑगस्टला सकाळी उद्यानातील हॉस्पिटलमध्ये या पिलाचं शवविच्छेदन करण्यात आलं. प्राथमिक निरीक्षणामध्ये या पिल्लाच्या यकृतात बिघाड यामुळे मृत्यू झाला, असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अत्याचारग्रस्त महिला तक्रारीसाठी पुढे येत नाही हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे-चित्रा वाघ

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

-स्मीथच्या त्या दोन विकेट्स नाही पाहिल्या तर काय पाहिलं?

-माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास सगळे गरीब होतील; ट्रम्प तात्याचा शाप

-आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या