देश

महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणूका लोकसभेसोबत?

नवी दिल्ली | आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबत 11 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाऊ शकतात. तसंच या निवडणुकात महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं सुत्रांनी सांगितलय.

ज्या 11 राज्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे,त्यासाठी घटनादुरूस्तीची गरज नाही. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगात एकमत होण्याची गरज आहे.

दरम्यान, अध्यक्ष अमित शहा यांनी आजच ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या मुद्दावरुन विधी आयोगाला पत्र लिहिलं आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यात याव्यात, या विधी आयोगाच्या प्रस्तावाला अमित शहा यांनी समर्थन दिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-वाळू माफियांची गुंडागिरी; तहसिलदारावर कुऱ्हाडीने हल्ला!

-‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात कोट्यावधीचा घोटाळा!

-मी माझ्या मुलाला टेनिसपटू करणार नाही- सानिया मिर्झा

-संघ आणि भाजपवाल्यांनीच उमर खालिदवर हल्ला केला-जिग्नेश मेवाणी

-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या