महाराष्ट्र मुंबई

गोवारी समाज मुळात आदिवासीच; उच्च न्यायालयाचा निर्णय

नागपूर | गोवारी समाज आदीवासीच आहे, असा एेतिहासीक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे गोवारी समाजाला आता अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळणार आहे.

गोवारी समाजाला आदिवासी घोषीत करा. त्यामुळे आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळेल, अशी मागणी गोवारी समाजाची होती.

दरम्यान, सध्या गोवारी समाजाला विशेष मागासवर्ग अंतर्गत 2 टक्के आरक्षण मिळत आहे. मात्र आज उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे या समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून पुण्यातील कॉसमॉस बँकेचे एटीएम पुढील दोन दिवस बंद राहणार

-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष

-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…

-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या