विदेश

माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास सगळे गरीब होतील; ट्रम्प तात्याचा शाप

वाॅश्गिंटन | जर माझ्याविरोधात महाभियोग चालवला तर अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडेल, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ते एका मुलाखतीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मला तुम्हाला सांगायचं आहे की जर माझ्याविरोधात कधीही महभियोग चालवण्यात आला तर बाजार कोलमडेल. मला वाटतं प्रत्येकजण गरीब होईल’ असं ते म्हणाले.

दरम्यान, ्ज्याने इतके रोजगार निर्माण केले आहेत. अनेक जणांना रोजगार दिले आहेत, त्यांच्याविरोधात तुम्ही महाभियोग कसा चालवू शकतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

-कंगणाला मिळाला आणखी एक चित्रपट; आता साकारणार ही महत्त्वाची भूमिका

-युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

-प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

-शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या