Top News

आता त्या पुलाचं नाव हुतात्मा स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे सेतू!

औरंगाबाद | कायगाव टोक येथील पुलाचं नामकरण करण्यात आलं आहे. हुतात्मा स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे सेतू असं या पुलाचं नाव असणार आहे.

मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली होती. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला.

दरम्यान, आज मराठा मोर्चेकऱ्यांच्या वतीने या पुलाच्या नामकरणाचं उदघाटन करण्यात आलं असून या पुलाला आता काकासाहेब शिंदेंचं नाव देण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रवादीचे दीपक मानकर अखेर पोलिसांसमोर हजर

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या