यवतमाळ | महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. यवतमाळसह, धुळे, नंदुरबार, अकोला या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिथे देखील पुरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात चक्रीवादळ आले होते. त्यामुळे तिथे अनेक घराचे नुकसान झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धक्कादायक!!! पिंपरी चिंचवडमध्ये मेमरी कार्डसाठी केली मित्राची हत्या!
-केरळसाठी काँग्रेसने दिला मदतीचा हात; आमदार, खासदाराचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांना देणार
-स्फोटकं सापडल्याप्रकरणी वैभव राऊतसह दोघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी
-गुजरातनेही केली केरळसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर
-1997 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं; भाजप महापौरांनी तोडले अकलेचे तारे