पुणे महाराष्ट्र

पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

पुणे | नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्याचे पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

3 वर्षा पूर्वी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा हा इसम म्हणजे सचिन अंदुरे  धीरज घाटे बरोबर तिथे उपस्थित होता. असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केला आहे.

दरम्यान, भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून पोलिस आणि माध्यमांकडे तेव्हाचे फुटेज उपलब्ध आहे त्यांनी ते तपासावेत असं, घाटेनी म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या!

-MIM नगरसेवकाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

-महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं मिळवलं पहिलं सुवर्ण!

-सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा- राधाकृष्ण विखेंची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या