Top News

मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

मुंबई |  मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले आहेत. प्रजा फाऊंडेशनने हे  रिपोर्ट कार्ड जाहीर केले आहेत. या कार्डमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल अव्वल तर भाजपचे राम कदम तळाला गेले आहेत.

शिवसेनेचे सुनिल प्रभू दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच भाजपचे तमिळ सेल्वन आणि सेनेचे संजय पोतनीस यांचीही कामगिरी खालावली असल्याचं या रिपोर्ट कार्डमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, या कार्डमध्ये विधानसभा सभागृहात मुंबईमधील आमदारांच्या उपस्थिती, विधानसभेत विचारल्या जाणा-या प्रश्नांची संख्या, आमदारांवरील दाखल झालेले गुन्हे अशा अनेक गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’

-सातासमुद्रापार शिवरायांचा डंका; जयघोषांनी दुमदुमली अमेरिका….

-मराठ्यांचा केरळला मदतीचा हात; अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या!

-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे भारताच्या पदरात 8 वे पदक!

-हिंदुत्ववादी संघटनांकडून आणखी 6 जणांना धोका; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या