महाराष्ट्र मुंबई

केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

मुंबई | केरळमधील पुरग्रस्तांसाठी शिवसेनेनं मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या आमदार खासदारांनी आपला एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. तर 300 हून अधिक लोकांना महापूरामध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे.

दरम्यान, केरळमधील पुरग्रस्तांसाठी अनेक राज्यांनी मदत केली आहे. महाराष्ट्रानेही केरळसाठी 20 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

-कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या