नाशिक महाराष्ट्र

गर्लफ्रेंण्ड दुसऱ्या मुलाशी बोलते म्हणून तरूणाचा इमारतीवर चढून राडा!

जळगाव | गर्लफ्रेंण्डला वाढदिवसाच्या दिवशी भेटायला आल्यानंतर ती दुसऱ्यांशी बोलत असल्याचं पाहून तरूणाला राग आला. त्यामुळे त्याने बीग बझारच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. जळगावमध्ये हा प्रकार घडला आहे.

बीग बझारमधील तरुणीशी या तरूणाचे मागील चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र मागील काही दिवसापासून ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. मात्र तिच्या वाढदिवसाला तो तीला भेटायला आला होता. तेव्हा ती दुसऱ्या मुलासोबत बोलत होती. त्या मुलाचे आणि तीचे प्रेमसंबंध आहेत हे त्याला कळले. त्यामुळे त्यांने आत्महत्या करण्याची धमकी दिली.

दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बोलण्यात गुंतवून त्याला ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर…15 ऑगस्टला देणार मोठं गिफ्ट

-लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, विराटची कंबरदुखी वाढली

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-पवार कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या