नाशिक महाराष्ट्र

राज्यात सर्वात जास्त पगार नाशिक महापालिकेत- तुकाराम मुंढे

नाशिक | राज्यातील सर्वात जास्त पगार नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळत असल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. 

शासनाच्या लिपिकाला 18 हजार 164 रूपये पगार दिला जातो, तर महापालिकेच्या लिपिकाला चक्क 32 हजार 265 रूपये इतका पगार दिला जातो. असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या एकुण उत्पन्नाच्या 36 टक्के खर्च हा अधिकाऱ्यांच्या वेतनावर होत आहे, असंही तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-2019 पर्यंत पुणेकरांची होणार कचराकोंडीतून कायमची सुटका!

-केरळमधील पूर हा नैसर्गिक नव्हे तर मानव निर्मित संकट आहे!

-महाराष्ट्रातही पावसाचं थैमान; यवतमाळसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

-धक्कादायक!!! पिंपरी चिंचवडमध्ये मेमरी कार्डसाठी केली मित्राची हत्या!

-केरळसाठी काँग्रेसने दिला मदतीचा हात; आमदार, खासदाराचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांना देणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या