पुणे | मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवर आंदोलकांकडून पीएमपीएमएलच्या बसवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी आज मराठा मोर्चेकऱ्यांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं समजतंय.
दरम्यान, बंदमुळे एसटीची वाहतूक बंद करण्यात आली. तसंच हिंसाचार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!
-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!
-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर
-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!
-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!