औरंगाबाद | आरक्षणासाठी आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरू असताना काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दिला अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. तसंच आरक्षण देण्यास सरकार अपयशी ठरल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे निघत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने बैठक बोलवली होती. आरक्षणासाठी काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे द्या असं बैठकीत कळतंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतात!
-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराने काढला नवीन पक्ष
-राज आणि उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला विरोध- नारायण राणे
-…त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी त्यांची झोळी भरली नाही- सदाभाऊ खोत
-सरकारची जुमलेबाजी जास्त काळ टिकणार नाही- प्रकाश आंबेडकर