बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या जवळ झाला भूकंप, पण…

मुंबई | महाराष्ट्रात कमी तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. रिश्चटर स्केलवर त्याची तीव्रता 2.5 एवढी नोंदविण्यात आली आहे. मुंबई पासून 103 किमी उत्तरेला या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नेशनल सेंटर ऑफ सेसिमोलॉजी या संस्थेने दिली आहे.

हा भूकंप अतिशय कमी तीव्रतेचा असल्याने त्याची कंपनं फारशी जाणवली नाहीत. मात्र मुंबईपासून जवळच त्याचं केंद्र असल्यााने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या भूकंपामुळे कुठलीही जिवित हानी झाली नाही. देशातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

राजधानी दिल्लीत तर गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये 12 वेळा भूंपाचे धक्के जाणवले होते. तर महाराष्ट्रातल्या कोयनेच्या क्षेत्रात दरवर्षी अशा प्रकारचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवत राहतात.

ट्रेंडिंग बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More