बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्नाटकात काँग्रेसला धक्का; दोन आमदारांच्या राजीनाम्याने हालचालींना वेग

बंगळुरू | आनंद सिंह आणि रमेश जारकिहोली या दोन काँग्रेस आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 78 जागा जिंकल्या होत्या.

आनंद सिंह आणि रमेश जारकिहोली हे पक्षावर नाराज असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय.

काँग्रेसचे सहा आमदार राजीनामा देणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस- जेडीएसचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे, असं बोललं जातंय.

दरम्यान, भाजप दिवसाढवळ्या कर्नाटकाचे सरकार अस्थिर करण्याचं स्वप्न पाहत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-हे माज आलेलं सरकार… यांना सत्तेचा उन्माद चढलाय; अजित पवार संतापले

-पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री थेट पालिकेच्या आपतकालीन कक्षात

-शिवसेनेने ‘करुन’ नाही तर ‘भरुन’ दाखवलं- धनंजय मुंडे

-आदित्य ठाकरे म्हणतात ही नैसर्गिक स्थिती; मुंबई महापालिकेला दोष देऊ नका

-मालाड दुर्घटना पालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More