बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींवर आरोप करत गुजरातमधल्या दोन आमदारांचा राजीनामा; काँग्रेसला धक्का

गांधीनगर | अल्पेश ठाकोर आणि धवल झाला, या दोन काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला आहे. राहुल गांधींनी आपल्याला धोका दिल्याचा अल्पेश ठाकूर आरोप केला आहे.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होतेय. यासाठी काँग्रेसने व्हिप जारी केला होता. मात्र तो मोडीत काढत या 2 आमदारांनी भाजपला मतदान केलं.

राहुल गांधींवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला मात्र तिथं सन्मानजनक वागणूक मिळाली नाही, वारंवार अपमानित केलं गेलं अशी नाराजी अल्पेश ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. ते आता भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अल्पेश ठाकोर काँग्रेसच्या तिकीटावर राधापूर मतदार संघातून निवडून आले होते.

 महत्वाच्या बातम्या-

-त्या खेकड्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी युवकची मागणी

-“प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणखीनही भाजपला मदत करण्याचीच”

माजी सनदी अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीबाबत सगळ्यात मोठा गौप्यस्फोट

-कोवळ्या जीवांशी खेळ; बीडमध्ये 10 चिमुरड्यांंना विषबाधा

-पेट्रोल-डिझेल महागणार; मोदी सरकारचा सर्व सामान्यांच्या खिशावर डल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More