Top News आरोग्य कोरोना देश

चिंताजनक! कोरोना रूग्णांमध्ये आढळली 2 नवी लक्षणं

नवी दिल्ली । जगासह देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. सध्या अनेक देश कोरोनावर प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी प्रयत्न करतायत. सामान्यपणे कोरोना लक्षणांमध्ये सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं तसंच डोकेदुखीचा समावेश आहे.

मात्र आता एम्सच्या डाॅक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, या लक्षणांव्यातिरीक्त व्यतिरिक्त रुग्णांना ओटीपोटात वेदना आणि अतिसार यांसारखी जठर आणि आतड्यांविषयी लक्षणं आढळतात.

जठर आणि आतड्यांविषयी दिसून येणारी ही लक्षणं पोट आणि लहान आतड्यांशी संबंधित समस्या असतात. यामध्ये रुग्णाला पोटदुखी, अपचन, अतिसार आणि भूक न लागणं या समस्या उद्भवतात.

डाॅक्टरांच्या सांगण्यानुसार, कोरोनाचा विषाणू हा रूग्णाच्या इतर अवयवांवरही परिणाम करतो.

महत्वाच्या बातम्या-

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

“शेठजी लायटिंग छान होती आणि तुमचा डान्स तर लाजवाबच”

अमरीश पटेल यांचा विजय सत्ताधाऱ्यांसाठी मोठा राजकीय धक्का- गिरीश महाजन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या