चेन्नई सुपर किंग्जची प्रतीक्षा संपली, २ वर्षांची बंदी उठली

मुंबई | चेन्नई सुपर किंग्जवरची २ वर्षांची बंदी अखेर उठली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी चेन्नई सुपर किग्जचं प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झालंय. 

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलंय. दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आपला जुना संघ पुन्हा मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आग्रही असल्याचं समजतंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या