महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या 20 नगरसेवकांचं पद रद्द, मात्र एकही गुन्हा दाखल नाही!

मुंबई | जातीच्या बनावट प्रमाणपत्रामुळे आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेतील 20 नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. मात्र या प्रकरणात अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

या यादीत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे. महापलिकेच्या मागील तीन निवडणुकांत निवडून आलेल्या 21 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे.

त्यातील 20 जणांचे पद खोट्या जातप्रमाणपत्रामुळे, तर एकाचे पद दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने या प्रकरणांत एकाही नगरसेवकांवर अद्याप कुणताच गुन्हा दाखल केलेला नाहीय, अशी माहितीही समोर आली आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला सरकारला घरचा आहेर!

-काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांची विधानसभा अध्यक्षांवर टीका करताना जीभ घसरली

रोहित शर्मानं केले 5 विक्रम; विराट आणि धोनीसुद्धा राहिले मागे

काँग्रेसच्या पोस्टरवर राहुल गांधी ‘रामा’च्या तर नरेंद्र मोदी ‘रावणा’च्या अवतारात

‘या’ जागेवर लोकसभा लढण्यासाठी काँग्रेसकडून तब्बल 57 उमेदवार इच्छुक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या