Monthly Archives

November 2017

गुजरात निवडणूक- एका मराठी ‘कॅमेरामन’च्या नजरेतून…

गुजरातमध्ये सध्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. सर्व माध्यमांचे पत्रकार सध्या या निवडणुकीचं वेगवान कव्हरेज करत आहेत. ग्राऊंड रिअॅलिटी मांडण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे, मात्र 'थोडक्यात'नं पत्रकाराच्या नव्हे तर 'कॅमेरामन'च्या नजरेतून गुजरातमधली…

मागचं कापलं, पुढचं कापलं आणि तेवढंच दाखवलं- दानवे

नागपूर | राज्यातील कोणताही नेता शेतकऱ्यांवरील गोळीबाराचं समर्थन करणार नाही. मात्र न्यूज चॅनेलनी मागचं कापलं, पुढचं कापलं आणि तेवढंच दाखवलं, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. ते नागपुरात बोलत होते. शेतकऱ्यांच्या छातीवर नव्हे तर पायावर…

अजान सुरु झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण थांबवलं

सुरत | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु असताना अजान सुरु झाली. त्यामुळे मोदींनी काही काळ आपलं भाषण थांबवलं होतं. गुजरातच्या नवसारीमध्ये आयोजित प्रचारसभेत हा प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृत्याचं उपस्थितांनी टाळ्यांच्या…

राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं!

पुणे | राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची टिंगल केल्यानंतर संतप्त झालेल्या नानांनी मनसेला मत न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. राज…

उत्तर भारतीयांसह इतर राज्यातील लोक मुंबईला महान बनवतात!

मुंबई | उत्तर भारतीयांसह इतर राज्यातून येणार लोक मुंबईला महान बनवतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षि इंद्रदेव सिंह चौकाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भाषा हे संपर्काचं साधन आहे, ते विवादाचं…

मराठा आरक्षण सरकारच्या आवाक्यातील गोष्ट नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई | मराठा आरक्षण ही सरकारच्या आवाक्यातील गोष्ट नाही, ती कायद्याच्या चौकटीतील गोष्ट आहे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मागासवर्गीय आयोगाच्या पहिल्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

कोपर्डीच्या निकालानंतर आता मराठा आरक्षणासाठी हालचाल सुरु

पुणे | कोपर्डीच्या निकालानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरु केल्यात. यासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाची पहिली बैठक पुण्यात पार पडली. निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार…

गोट्या अंपायरनं लोकांना लावलं वेड, सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | क्रिकेटमधील अंपायर म्हटलं की तो कठोर वगैरे असे काही समज असतात. मात्र गेल्या काही काळात ते मोडीत निघालेले पहायला मिळालेत. मात्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला अंपायर या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र…

लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदचा मी कट्टर समर्थक!

इस्लामाबाद | लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा म्होरक्या हाफिज सईदचा मी कट्टर समर्थक आहे, तसंच मीही त्यांचा लाडका आहे, असं खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी केलंय.भारतीय लष्कराविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या…

विरोधकांच्या मोर्चासाठी राहुल गांधी यांना आमंत्रण, नेतृत्व शरद पवार करणार

मुंबई | 12 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांच्यावतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून निमंत्रित करण्यात आलंय.…