मराठा समाजासाठी आनंदाची बातमी; आरक्षणासंदर्भात मोठी घडामोड

30/11/2018 0

मुंबई | मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजूर झालं होतं. आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे.  विधीमंडळात संमत झालेल्या मराठा आरक्षण >>>>

माझी बायको मराठा आहे, मग मी मराठा आरक्षणाच्या विरोधात कसा?

30/11/2018 Thodkyaat 0

पुणे | मी मराठा आरक्षणाचा विरोधात आहे, असा आरोप माझ्यावर ठेवला जातो मात्र माझी बायको मराठा आहे, अनेक नातेवाईक मराठा आहेत. मग मी आरक्षणाच्या विरोधात >>>>

हे पाषाणहृदयी सरकार आहे, गेंड्यापेक्षा या सरकारची कातडी जाड आहे!

30/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | या सरकारचं काळीज पाषाणहृदयी आहे, गेंड्यापेक्षा या सरकारची कातडी जाड आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते विधानपरिषदेत बोलत >>>>

आतापर्यंत जे झाले ते पुरे, यापुढे आम्ही गप्प बसणार नाही- शरद पवार

30/11/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रंचंड अन्याय केला आहे. त्यामुळे आतापर्यंत झालं ते पुरे यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष >>>>

कोरेगाव भीमा आणि मराठा आंदोलनातील गुन्ह्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

30/11/2018 0

मुंबई | कोरेगाव भीमा येथील हिंसाचार  आणि मराठा आरक्षणातील गुन्ह्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभेत ही घोषणा करण्यात आली आहे.  864 आंदोलकांवरील >>>>

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा- शरद पवार

30/11/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते दिल्लीतील किसान मोर्चात बोलत होते. >>>>

पंकजा मुंडेच्या कारखान्यामुळे आमची शेती उद्ध्वस्त; शेतकऱ्यांचा आरोप!

30/11/2018 Thodkyaat 0

बीड | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची शेती उद्धवस्त झाली आहे, असा आरोप परळीतील पांगरी गावातील साहेबराव चव्हाण या शेतकऱ्यानी केला आहे. ते >>>>

राहुल गांधी लवकरच लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवताना दिसतील!

30/11/2018 0

हैदराबाद | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लवकरच लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवताना दिसतील, असा दावा काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी >>>>

शरद पवार भाजपच्या ‘या’ खेळीला उत्तर देण्यासाठी तयार असतीलच!

30/11/2018 Thodkyaat 0

पणजी | भाजप सरकार निवडणुकीवेळीच कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय उपस्थित करतात, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. ते पणजी येथी एका >>>>

दिल्लीतील किसान मोर्चात शरद पवारांची उपस्थिती!

30/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या दिल्लीतील किसान मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती दर्शविली आहे. शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी व्हावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, >>>>

www.corruptmodi.com नावाची कुणी केली वेबसाईट सुरु?

30/11/2018 0

मुंबई | सर्व राजकीय पक्ष डिजिटल मांध्यमांचा उपयोग निवडणुकांसाठी करत आहेत. आता चक्क www.corruptmodi.com नावाची वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. या वेबसाईटवर प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या >>>>

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची युती ही काळाची गरज- सुशीलकुमार शिंदे

30/11/2018 Thodkyaat 0

पणजी | महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असणे ही काळाची गरज आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं. ते शुक्रवारी पणजी येथे >>>>

ज्यांना दारावरून जाणारा रस्ता करता आला नाही, ते शहराचा काय विकास करणार- संग्राम जगताप

30/11/2018 Thodkyaat 0

अहमदनगर | आपण महापौर असताना कोठी रस्ता ते स्वस्तिक चौक हा रस्ता दर्जेदार केला होता. ज्यांच्या दारावरून हा रस्ता गेला, त्यांना साधा दुरुस्तही करता आला नाही, >>>>

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; सातव्या वेतन आयोगाची तारीख जाहीर

30/11/2018 0

मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक >>>>

मराठा समाजाला भाजप-शिवसेनेनं आरक्षण दिल्यामुळे दिलीप वळसेंना पोटदुखी!

30/11/2018 Thodkyaat 0

शिरूर | मराठा समाजाला शिवसेना आणि भाजपने आरक्षण दिल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांना पोटदुखी सुरू झाली आहे, अशी टीका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली >>>>

मराठा आरक्षणाचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या वजनाएवढ्या पेढ्यांचं वाटप

30/11/2018 Thodkyaat 0

शनिशिंगणापूर | मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर शनिशिंगणापूरमध्ये मराठा महासंघाकडून वेगळ्या पद्धतीने जल्लोष कऱण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाएवढे लाडू-पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.  मुख्यमंत्र्यांनी >>>>

आम्ही मुस्लीम समाजाला लवकरच आरक्षण देणार-विनोद तावडे

30/11/2018 0

मुंबई | घटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही. मात्र, मुस्लीम धर्मात जो मागास समाज आहे त्यांना आरक्षण देण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका शिक्षण >>>>

अंबानी जिसका ताऊ है, वो सरकार बिकाऊ है; किसान मोर्चात शेतकऱ्यांची घोषणाबाजी!

30/11/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. अंबानी जिसका ताऊ है, वो सरकार बिकाऊ है! अशा जोरदार घोषणा दिल्लीच्या किसान मोर्चात शेतकऱ्यांनी दिल्या.  शेतकऱ्याला >>>>

धक्कादायक!!! मायलेकीची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार

30/11/2018 0

नागपूर | मायलेकीची हत्या करुन त्यांच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. चंद्रशेखर बिडं असं आरोपीचं नाव असून तो मृत महिलेचा सख्खा दीर >>>>

बलिदान दिलेल्या मराठा आंदोलकांसाठी अजित पवार आक्रमक

30/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | मराठा आंदोलनात 40-42 तरूणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना 15 लाखांची मदत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. >>>>

बळीराजा पुन्हा एकदा आक्रमक; हजारो शेतकरी संसदेवर धडकले!

30/11/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं मोर्चा दिल्लीत धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य >>>>

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड

30/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अर्ज >>>>

अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याने महिलेला अटक

30/11/2018 0

मुंबई | 22 वर्षांच्या महिलेनं 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याची अजब घटना मुंबईत घडली आहे. तसेच त्यांना 4 महिन्यांची एक मुलगीही आहे. याप्रकरणी बाल >>>>

इंदापूरमध्ये तिसऱ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन; नवोदितांसाठी सुवर्णसंधी

30/11/2018 0

पुणे | नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘ग्रीन वूड क्रिएशन’तर्फे तिसऱ्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. इंदापूरच्या केशर टॉकीजमध्ये >>>>

धक्कादायक! हुंड्यासाठी डाॅक्टर पतीने महिलेच्या शरीरात सोडले HIV चे विषाणू

30/11/2018 0

पुणे | हुंड्यासाठी महिलेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू टोचल्याचा संतापजनक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. याप्रकरणी महिलेनं वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. महिलेचा पती >>>>

सरकारने दिलेलं मराठा आरक्षण कोर्टात टिकणं अवघड!

30/11/2018 0

नागपूर | मराठा आरक्षण कोर्टात टिकणे अवघड आहे. अनेक मुद्दे आरक्षणाच्या विरुद्ध मांडले जाऊ शकतात, असं वक्तव्य माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलं आहे. मराठा >>>>

सिनेमाच्या सेटवर लागली मोठी आग, शाहरुख खान थोडक्यात बचावला

30/11/2018 0

मुंबई | गोरेगावच्या फिल्मसिटीत रिलायन्सच्या स्टुडिओत गुरुवारी आग लागली होती. आग लागलेल्या ठिकाणी अभिनेता शाहरुख खान आपल्या आगामी झीरो या चित्रपटाचं शुटिंग करत होता, अशी >>>>

“भगवान हनुमान दलित नसून आदिवासी होते”

30/11/2018 0

लखनऊ | भगवान हनुमान हे दलित नव्हे तर आदिवासी होते, असा दावा करत अनुसूचित जमाती (एसटी) आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी सुरु झालेल्या वादात उडी >>>>

‘त्यांच्या’ बलिदानाचं स्मरण; मराठा क्रांती मोर्चाचा ‘जल्लोष’ न करण्याचा निर्णय!

30/11/2018 0

मुंबई | मराठा आरक्षण मिळाल्यानंतर जल्लोष करा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र आता आरक्षण मिळालं असून मराठा क्रांती मोर्चाचं जल्लोष करण्याचा निर्णय >>>>

भाजपचं गलिच्छ राजकारण; ‘पुणे मॅरेथॉन’चा निधी खासगी कंपनीच्या मॅरेथॉनला!

30/11/2018 0

पुणे | आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या ‘पुणे मॅरेथॉन’मध्ये सत्ताधारी भाजपने राजकारण सुरु केलं आहे. पुणे मॅरेथॉनसाठीचा 20 लाख रुपयांचा निधी एका खासगी कंपनीच्या मॅरेथॉनला देण्याचा >>>>

भारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शाॅला दुखापत; भारताची चिंता वाढली

30/11/2018 0

सिडनी |  भारताचा आस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी आस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या सराव सामन्यात भारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शाॅ >>>>

जे मराठा मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं!

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | जे मराठा मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी >>>>

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | मराठा आरक्षण मंजुर झाल्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून मराठा आंदोलकांमध्ये अजूनही नाराजी आहे.  त्यावर मराठा आंदोलकांवरचे >>>>

मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का?; सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे उत्तर…

29/11/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | विधीमंडळात मराठा आरक्षण मंजूर झाले आहे. मात्र आता ते न्यायालयात टिकणार का?, याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे एओआर बार >>>>

बजरंगबली दलित होते; योगींचा जावईशोध!

29/11/2018 Thodkyaat 0

राजस्थान | बजरंगबली हे दलित होते, असा जावईशोध उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. ते राजस्थानमधील प्रचारसभेत बोलत होते. सध्या राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी >>>>

धनगर आरक्षणाचा अहवाल येऊन 3 महिने झाले, तरी एटीआर का नाही?

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर विधीमंडळात जल्लोष करण्यात आला. त्यानंतर मात्र विरोधकांनी विधानपरिषदेत धनगर आरक्षणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल >>>>

उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर मराठा आंदोलकांचं आंदोलन मागे!

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन मराठा आंदोलकांकडून मागे घेण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. >>>>

अवघ्या 5 रुपयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी!

29/11/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहज भेटता येणार आहे. त्यांना भेटण्यासाठी फक्त 5 रुपये खर्च करावे लागणार आहेत.  5 रुपये दिल्यावर तुम्हाला एक टी-शर्ट >>>>

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं- पंकजा मुंडे

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करते. त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी >>>>

मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक; विधेयकाच्या प्रती जाळल्या!

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेत्यांनी प्रतिकात्मक मराठा आरक्षण विधेयकाच्या प्रती जाळल्या आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ >>>>

ही वेळ श्रेय घेण्याची नाही, 40 जणांचं बलिदान लक्षात ठेवा!

29/11/2018 Thodkyaat 0

मुबंई | मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय़ घेण्यावरून वाद सुरु असताना त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही श्रेय घेण्याची वेळ >>>>

शरद पवार यांनी मराठा समाजाचा तेंव्हा समावेश केला नाही; तावडेंचा आरोप!

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. यांचं अभिनंदन करताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. 1990 मध्ये >>>>

मराठा आरक्षणाचा अहवाल आधीसारखाच; त्यामुळे हा माझाच विजय!

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | आता मागासवर्गीय अहवालानं दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच आहे, त्यामुळे हा माझाच विजय आहे, असं राज्यसभा खासदार आहेत. अयोगाच्या अहवालानं >>>>

मिताली राज ब्लॅकमेल करायची; रमेश पोवारांचा आरोप

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | भारतीय महिला क्रिकेट टीमची अनुभवी खेळाडू मिताली राजने केलेल्या आरोपांवर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी उत्तर दिलं आहे. पोवार यांनी मितालीवर आरोप केला आहे.  पोवार >>>>

कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चांना उधाण,येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेत्याची भेट

29/11/2018 0

बंगळूर | कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.सी. येडियुरप्पा यांनी काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शिवकुमार भाजपमध्ये >>>>

चाॅकलेट सेम आहे फक्त रॅपर बदललं आहे; मराठा आरक्षणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | चाॅकलेट सेम आहे फक्त रॅपर बदललं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणावर दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा >>>>

…तरच मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ- एकनाथ खडसे

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले, तरच त्याचं स्वागत करु, असं भाजप नेते एखनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते विधानसभेत बोलत >>>>

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा

29/11/2018 0

सोलापूर | दूध भुकटी अनुदान प्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन हा >>>>

भल्याभल्यांना धडकी भरवणारे तुकाराम मुंढे जेव्हा भावुक होतात तेव्हा…

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे जेवढे कडक शिस्तीचे आहेत, तेवढेच ते भावनिकही आहेत. त्यांचा तसा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे.  अभिनेता मकरंद >>>>

मराठा आरक्षण दिलं नाही, मराठा समाजाने ते मिळवलंय!

29/11/2018 Thodkyaat 0

मुंबई | सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही ते मराठा समाजाने मिळवलं आहे, असं काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणाले. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री >>>>