महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याची एखाद्या अभिनेत्याला लाजवेल अशी अॅक्टिंग!

31/12/2018 0

मुंबई | महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या हे भारतीय क्रिकेटचे दोन स्टार सध्या त्यांच्या एका वेगळ्याच खेळीमुळे चर्चेत आहेत. दोघांच्या अभिनयाची सध्या जोरदार चर्चा आहे.  >>>>

मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा

31/12/2018 0

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांची सध्या एकच चर्चा आहे.  नवीन वर्षाच्या >>>>

मोदी सरकारकडून गॅसधारकांना नवीन वर्षाचं गिफ्ट; सिलेंडरच्या दरात कपात

31/12/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून गॅस धारकांना मोदी सरकारनं नवीन वर्षाच गिफ्ट दिलं आहे. अनुदानित सिलेंडरच्या दरात 5.91 रुपये तर विनाअनुदानित >>>>

“काॅंग्रेस म्हणजे थापा, खोटारड्यांच्या तोंडी अफवांच्या वाफा”

31/12/2018 0

मुंबई | काँग्रेस म्हणजे असत्य बोलणाऱ्यांचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केली आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं >>>>

…त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध केला होता का? अनुपम खेर यांना ज्वाला गुट्टाचा सवाल

31/12/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली | पद्मावत चित्रपटाला ज्यावेळी विरोध केला जात होता त्यावेळी तुम्ही विरोध करणाऱ्यांचा निषेध केला का? असा सवाल बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनं अनुपम >>>>

‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांचा खराखुरा आवाज घुमणार?

31/12/2018 0

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा बहुप्रतिक्षित ‘ठाकरे’ या सिनेमात आता बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब आवाज काढणारे प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल हे >>>>

भाजपचं ‘राज’कारण, आशिष शेलार-राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक!

31/12/2018 0

मुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने नवी खेळी खेळली आहे. आज राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भाजप आमदार आशिष शेलार यांनी >>>>

“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

31/12/2018 Thodkyaat 0

बंगळुरु | नरेंद्र मोदींना मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोनदा भेटलो पण त्यांनी एक रुपयाही माफ केला नाही, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केला आहे. >>>>

“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

31/12/2018 0

मुंबई |  जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता, असं शरसंधान अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधलं आहे. भारतीय रिझर्व बँकेने आर्थिक >>>>

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

31/12/2018 Thodkyaat 0

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होणार आहे, असं भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. पुणे >>>>

Nitesh Rane

“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

31/12/2018 0

मुंबई | असंख्य नवऱ्यांना वाटत असेल शिवसेनेसारखी बायको पाहिजे. आपली लफडी कळली तरी आपल्याला सोडत नाही, अशी मिश्किल टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. आपली >>>>

रोहित शर्माच्या जागी ‘या’ तिघांना भेटू शकते संधी

31/12/2018 0

सिडनी | भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माला काल कन्याप्राप्त झालेल्यामूळे तो सिडनी कसोटीपूर्वीच भारतात परतणार आहे. याचदरम्यान रोहित शर्माच्या जागी के.एल. राहूल, >>>>

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा

31/12/2018 Thodkyaat 0

मुंबई|अहमदनगर महापालिकेतील महापौर निवडीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठींबा द्यायला तयार होतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्हाला >>>>

“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

31/12/2018 0

पुणे | महाराष्ट्रात मराठा आणि दलित समाजामध्ये ब्राह्मणवादी भांडणं लावत आहेत, अशी बोचरी टीका भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. चंद्रशेखर आझाद यांनी आज पुण्यात >>>>

धक्कादायक! एक तासापूर्वी जन्मलेलं बाळ सापडलं नाल्यात

31/12/2018 0

मुंबई | वडोल गावातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील नाल्यात एका पिशवीत एक तास जन्मलेलं अर्भक सापडलं आहे. रडण्याच्या आवाजामुळे ते बाळ स्थानिकांनी >>>>

पाकिस्तानात दहावी फेल उडवताहेत सरकारी विमानं!

31/12/2018 0

लाहोर |  पाकिस्तानमध्ये दहावी नापास असलेले पायलट, सरकारी विमानं उडवत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलायन्सच्या 5 वैमानिकांना या संबंधी अटक करण्यात आलं >>>>

मोदींची जबाबदारी चौकीदाराची पण काम चोराचं; राहूल गांधींची टीका

31/12/2018 Thodkyaat 0

नवी दिल्ली |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम चौकीदाराचं असून ते चोराचं काम करत आहेत, अशी टीका मोदी यांच नाव न राहुल गांधी यांनी केली आहे. >>>>

“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

31/12/2018 0

मुंबई | ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद >>>>

पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

31/12/2018 0

पुणे | पुण्यात उद्यापासून (1 जानेवारी) हेल्मेटसक्ती लागू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून पुण्यातल्या रस्त्यांवर दुचाकी गाडी चालवणार असाल तर तुम्हाला डोक्यात हेल्मेट घालावे लागेल. जर डोक्यात हेल्मेट >>>>

अब्दुल करीम तेलगी बनावट स्टँम घोटाळ्यात ठरला निर्दोष; नाशिक न्यायालयानं दिला निकाल

31/12/2018 Thodkyaat 0

नाशिक | संपुर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या बनावट स्टँम्प घोटाळ्यातून मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी आणि इतर 8 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. नाशिक जिल्हा >>>>

बिग बॉसच्या विजेत्या दीपिकानं स्वीकारलाय इस्लाम धर्म

31/12/2018 0

मुंबई | बिग बॉस 12ची विजेती दीपिका कक्कड हिने इस्लाम धर्म स्विकारलेला आहे. 22 फेब्रुवारी 2018 ला तिने शोएबसोबत लग्न केलं. तिचं लग्नानंतरचं नाव फैजा >>>>

शिवसेना आक्रमक नेत्याचा अपघाती मृत्यू की घातपात झाला?

31/12/2018 0

रायगड | शिवसेनेचे रायगडमधील आक्रमक नेते सुरेश कलगुडे यांचा महाड एमआयडीसी परिसरात ट्रेलरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मात्र नेमका हा अपघात होता की घातपात? >>>>

“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

31/12/2018 0

मुंबई |राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही, अशा शब्दात काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी नारायण राणेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. निलेश >>>>

महाराष्ट्राच्या लेकीचा ICCकडून सन्मान; स्मृती मानधाना ठरली सर्वोत्तम खेळाडू

31/12/2018 Thodkyaat 0

मुंबई | भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्राची खेळाडू स्मृती मानधाना हिचा  ICC नं एकदिवसीय सामन्यातील 2018ची सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरव केला आहे. तिचा ICC च्या >>>>

भाजपकडून आमदारांना ३० कोटी रुपयांची ऑफर, पाहा कुणी केला धक्कादायक आरोप

31/12/2018 0

बंगळूरू | भाजपने आमदारांचा घोडेबाजार सुरु केला आहे. त्यांनी आमदारांना 25 ते 30 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला >>>>

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ भाजपच्या चंद्रकांत सोनार यांच्या गळ्यात

31/12/2018 0

धुळे | धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत मधूकर सोनार यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची निवड झाली आहे. महापालिका निवडणुकीत 74 जागांपैकी भाजपने 50 जागांवर >>>>

भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैतिक संबंध आहेत- उद्धव ठाकरे

31/12/2018 0

मुंबई | भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लफडे जुनेच आहे फक्त अहमदनगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले, म्हणून भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली; अशी जोरदार टीका उद्धव >>>>

भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

31/12/2018 Thodkyaat 0

पुणे |पुण्यात सभा घेण्यास न्यायालयाने परवानगी नाकरल्यामुळे भीम आर्मीला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयानं पोलिसांना याबाबत 4 जानेवरीपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितली आहे.  भीम आर्मीचा प्रमुख >>>>

अजून किती बळी घेणार?; काँग्रेसचा शिवसेना-भाजपला सवाल

31/12/2018 0

मुंबई | काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाने आपल्या भ्रष्ट कारभाराने >>>>

तो म्हणाला, मी भाजपचा नेता आहे; पोलीस म्हणाला; मग तर अजून मारा!

31/12/2018 0

लखनऊ | उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये भाजप नेत्याने पोलीस अधिकाऱ्याला आपली ओळख सांगताच चांगलाच चोप मिळाला आहे. मी भाजपचा नेता आहे असं म्हणताच, मग तर अजून मारा असे >>>>

मला मोदींवर ‘चौकीदार ही चोर है’ नावाचा सिनेमा बनवायचाय- जिग्नेश मेवाणी

31/12/2018 0

नवी दिल्ली | मला मोदींवर ‘चौकीदार ही चोर है’ या नावाचा सिनेमा बनवायचा आहे, असं गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदी हे देशाला >>>>

…नाहीतर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही तुरुंगात असाल!

31/12/2018 0

मुंबई | वर्षाच्या शेवटच्या दिवसाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.  बेशिस्तपणे वागाल >>>>

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर, मत लादण्यासाठी धमकी देतात- चंद्राबाबू

31/12/2018 0

हैदराबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्लॅकमेलर आहेत. ते आपलं मत दुसऱ्यावर लादण्यासाठी धमकावतात, असा गंभीर आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. ते >>>>

…म्हणून धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर!

31/12/2018 0

सिडनी | भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार हिटमॅन रोहीत शर्माला काल कन्यारत्न प्राप्त झाले आहे. म्हणून रोहित शर्मा सिडनी कसोटीपूर्वी संघाबाहेर येणार आहे.  भारतीय संघाने मेलबर्न >>>>

हॅप्पी न्यू इअर! 2018 मध्ये आजच्या दिवशी सर्वात स्वस्त पेट्रोल

31/12/2018 0

नवी दिल्ली | 2018 मध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल आज मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा २०१८ मध्ये भडका उडाला होता. रविवारी पेट्रोल 22 पैश्यांनी तर डिझेल 24 पैश्यानी >>>>

कादर खान यांच्या मृत्यूच्या अफवेचा मुलाकडून खुलासा

31/12/2018 0

मुंबई | बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांच्‍या निधनाची अफवा उडाली आहे. कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. सोशल >>>>

गुडन्यूज! रितिका आणि रोहित शर्माला कन्यारत्न

31/12/2018 0

मुंबई | भारताचा उपकर्णधार रोहित शर्माच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रोहित शर्माची पत्नी रीतिकाने कन्येला जन्म दिला आहे. रीतिकाच्या चुलत बहिणेने इन्स्टाग्रामवर माऊशी झाल्याची >>>>

काहीही झालं तरी मी कोरेगाव भीमाला जाणारच; चंद्रशेखर आझादचा निर्धार

31/12/2018 0

पुणे | काहीही झालं तरी मी कोरेगाव भीमाला जाणारच, असा निर्धार भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद याने केला आहे. रविवारी रात्री तो पुण्यात माध्यमांशी >>>>

दीपिका कक्कड-इब्राहिम बिग बॉसच्या बाराव्या सीझनची विजेती

30/12/2018 0

मुंबई | लाखो लोकांच्या पसंतीचा रिअॅलिटी शो असलेल्या बिग बॉसच्या बाराव्या सीझनच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. दीपिका कक्कड-इब्राहिम या सिझनची विजेती ठरली आहे.  करणवीर, रोमील, >>>>

हर्षवर्धनला कुत्र्यासारखं भुंकू द्या, दहशतवादी कोण आहे हे निवडणुकीत दाखवतो!

30/12/2018 0

औरंगाबाद | हर्षवर्धनला कुत्र्यासारखं भुंकू द्या, दहशतवादी कोण आहे हे मी निवडणुकीत दाखवतो, असं खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमधील स्थानिक पत्रकाराशी बोलत >>>>

भाजपला पाठिंबा देण्याचा आदेश होता की नव्हता?; आमदार संग्राम जगतापांचा पाय खोलात

30/12/2018 0

अहमदनगर | अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा देण्यावरुन राष्ट्रवादीमध्येच विरोधाभास असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप याप्रकरणी तोंडघशी पडल्याचं चित्र आहे.  भाजपला पाठिंबा देऊ नका, >>>>

चंद्रशेखर आझाद पुण्यात दाखल; पुण्याला छावणीचं स्वरुप

30/12/2018 0

पुणे | भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना पाेलीस विमानाने उत्तरप्रदेशला पाठविणार, अशी चर्चा सुरु असताना आता आझाद पुण्यात दाखल झाले आहेत. याचदरम्यान पुण्यात कुठलाही >>>>

संग्राम जगताप म्हणतात; भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय योग्यच, पक्षाला समाधानकारक उत्तर देऊ!

30/12/2018 0

अहमदनगर | अहमदनगरमध्ये भाजपला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे, तो निर्णय योग्यच आहे. पक्षाने दिलेल्या नोटीसीला समाधानकारक उत्तर देऊ, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी  व्यक्त >>>>

पाच राज्यांच्या पराभवातून काहीतरी शिका; नारायण राणेंचा भाजपला सल्ला

30/12/2018 0

सिंधुदुर्ग | पाच राज्यांतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा, असा सल्ला नारायण राणेंनी भाजपला दिला आहे. ते कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप-शिवसेना लोकांची दिशाभूल >>>>

अवघ्या 7 वर्षांचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेव्हा भारतीय खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात उतरतो!

30/12/2018 0

मेलबर्न | ऑस्ट्रेलिया संघात सामील करण्यात आलेल्या 7 वर्षीय आर्ची शिलरने कसोटी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले. मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात >>>>

राम मंदिर नाही तर मोदीला मत नाही; कुंभमेळ्याला आलेल्या साधूंचा इशारा

30/12/2018 0

प्रयागराज |  राम मंदिर नाही तर मोदीला मत नाही, असा इशारा कुंभमेळ्याला आलेल्या साधूंनी दिला आहे. यामुळे भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. कुंभमेळ्याला आलेले साधू >>>>

माकडाच्या गुप्तांगाला स्पर्श करणाऱ्या महिलेला ३ वर्षांची शिक्षा

30/12/2018 0

कॅरो | महिला किंवा लहान मुलांवर लैंगिक छळ झाल्याचं आपण नेहमीच ऐकत असतो. पण चक्क एका प्राण्याचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  माकडाचा लैंगिक >>>>

शेवटची विकेट पडली अन् भारतीय खेळाडूंनी जे केलं ते पाहून ऑस्ट्रेलिया हैराण!

30/12/2018 0

मेलबर्न | मेलबर्न कसोटीत जो संघ जिंकणार तो भलताच जल्लोष करणार हे नक्की होतं. भारताने तिसरा कसोटी सामना 137 धावांनी जिंकल्यानंतर तेचं झालं. भारतीय खेळाडूंनी जो >>>>

नगरमध्ये खरंच शरद पवारांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता वाचला का?

30/12/2018 0

अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर पुन्हा लगेचच लँडिंग करावं लागलं. अहमदनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेर राहिला होता. म्हणून >>>>

आगामी निवडणुकीत जर युती झाली तर भाजपला ‘रामराम’ ठोकणार!

30/12/2018 0

सिंधुदूर्ग | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची जर युती झाली तर माझा ‘स्वाभिमानी पक्ष’ युतीसोबत जाणार नाही, असा पवित्रा नारायण राणे यांनी घेतला आहे. >>>>