नवी दिल्ली | 2019 लोकसभा निवडणूक ही पानिपतची लढाई आहे, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.
2019 च्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावणार आहे, असं अमित शहा म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेत पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजप 2014 पेक्षा चांगलं यश मिळवेल, असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-15 लाख रुपये खात्यावर आलेला 1 खातेदार दाखवा- धनंजय मुंडे
-उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते ‘या’ कारणासाठी आले एकत्र!
-नगर पॅटर्न आवडे ‘राष्ट्रवादी’ला?; ‘त्या’ नगरसेवकांवर अद्याप कारवाई नाही!
-परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडी; सारथ्य धनंजय मुंडेंच्या हाती!
-कॉफी महागात पडली; हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचं निलंबन
Comments are closed.