Monthly Archives

January 2019

निलेश लंकेंनी ‘साधलं टायमिंग’!, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारनेर मतदारसंघातील शिवसेनेचे तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शिनसेनेला हा अतिशय मोठा धक्का मानण्यात येत आहे.मी शिवसेनेचं 20 वर्षापासून एकनिष्ठ, 15 वर्षे…

विधानसभेसाठी रोहित पवार कर्जत-जामखेडमधून?, धनंजय मुंडेंनी दिले संकेत

कर्जत |  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना उमेदवारी मिळण्याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी संकेत दिले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसची 'परिवर्तन यात्रा' आज कर्जतमध्ये…

अब की बार 400 पार; भाजपचा लोकसभेसाठी नवा नारा

नवी दिल्ली | 'अब की बार 400 पार' हा नवा नारा भाजपकडून 2019 च्या लोकसभेसाठी देण्यात येण्याची शक्यता आहे. न्यूज नेशन या चॅनेलनं याबाबत वृत्त दिलं आहे.2014 च्या लोकसभा निवडणुकीत 'अब की बार मोदी सरकार' असा नारा देत भाजपनं 282 जागांवर विजय…

माझ्या अंदाजांना मटका म्हणणाऱ्यांची कीव येते, तर दानवेंचा पराभव होणारच!

मुंबई | माझ्या राजकीय अंंदाजांना मटका म्हणणाऱ्यांची कीव येते, असं भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. याबरोबरचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पराभव होणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.मी वर्तवलेले अंदाज नेहमी…

हिंदू महासभेची वेबसाईट हॅक; केरला सायबर वॉरिअर्सनं घेतला बदला

नवी दिल्ली | महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार अलीगड मध्ये घडला होता. या प्रकरणाचा बदला म्हणून अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाईटचं केरला सायबर वॉरिअर्सनं हॅक केली आहे.…

काय ‘भावना’ कसं आहे?, पाहा मोदींच्या प्रश्नावर काय म्हणाल्या शिवसेना खासदार…

नवी दिल्ली |  काय 'भावना' कसं आहे?? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला असता,  'युती होणार नसेल तर चांगलं नाही'...! अशा शब्दात यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच आपली युतीची इच्छा बोलून दाखवली.…

स्मारक गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे छापे; मायावतींच्या अडचणीत वाढ?

लखनऊ | बसपा प्रमुख मायावती मुख्यमंत्री असताना झालेल्या स्मारक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं सात ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीनं टाकलेल्या छाप्यांमुळं मायावतींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.लखनऊ आणि नोयडा येथे पार्क आणि स्मारकं 2007 आणि…

महाराष्ट्राला ‘नवे योगी’ मिळाले आहेत- मनसे

मुंबई |  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. मुंबईच्या विकासावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.महाराष्ट्राला नवे 'योगी' मिळाले आहेत. बकाल होण्याऱ्या मुंबईचा…

‘हिटलर’ 2 कोटी नोकऱ्या देणार होता, हाऊज द जॉब?- राहुल गांधी

नवी दिल्ली |  हिटलर 2 कोटी नोकऱ्या देणार होता, कुठं आहेत नोकऱ्या??, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हिटलर असा उल्लेख करून,  हाऊज द…

भाजपनं घडवला इतिहास; जिंदमध्ये काँग्रेसच्या रणदीप सुरजेवालांचा दारुण पराभव

चंदीगढ | हरयाणातील जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसचे उमदेवार रणदीप सुरजेवाला यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे.भाजप उमेदवार कृष्णा मिड्ढा यांनी 50566 मतं मिळवत विजय संपादन केला…