Top News देश

शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते; आता झाला देशातील सर्वात तरूण IPS अधिकारी

Loading...

नवी दिल्ली | शिक्षण घेताना फी भरायलाही पैसे नव्हते, आई दुसऱ्याच्या घरी कामाला जायची. अशा परिस्थितीत अभ्यास करत तरूणानं पहिल्याच प्रयत्नात युपीएसीच्या परिक्षेत झेंडा रोवला. साफिन हसन असं भारतातील सर्वात कमी वयाच्या आयपीएस अधिकाऱ्याचं नावं आहे.

यूपीएससीमध्ये 570 वी रँक मिळवून अवघ्या 22 व्या वर्षी आयपीएस आधिकार बनला आहे. साफिन हसनने अनेक अडचणींवर मात करत आपलं लक्ष्य प्राप्त केलं.

साफिन शाळेत शिकत असताना जिल्हाधिकाऱ्यानं त्यांच्या शाळेला भेट दिली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यानं दिलेल्या भाषणापासून प्रेरित होत साफिनने मोठं आधिकारी होण्याचं ठरवलं असल्याचं त्याने सांगितलं आहे.

दरम्यान, साफिन लहाणपणापासूनच अभ्यासात हुशार होता. पण घरची परिस्थिती बरी नसल्याने साफिनकडे कधी कधी शाळेतील फी भरायला पैसे नसायचे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

खरं बोललो तर किती त्रास होतो ते आम्हालाच माहिती- इंदोरीकर महाराज

राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा; विधेयक मंजूर

महत्वाच्या बातम्या- 

दिल्ली हिंसाचारावर युवराज झाला भावुक; म्हणाला…

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

राजधानीत बाहेरून आलेल्यांनी हिंसाचार केला- अरविंद केजरीवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या