कोल्हापुर | देशाची सेवा करत असताना ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालेला कोल्हापुरचा अवघा 23 वर्षांचा जवान सूरज मस्कर याच्यावर आज शासकिय इतमामात अंत्यासंस्कार करण्यात आले.
योगायोगाची गोष्ट म्हणजे 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 मार्च रोजी सूरज सैन्यात भऱती झाला होता आणि आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी त्यांच्या कुटुंबियांवर आणि समस्त गावकऱ्यांवर आली.
त्याला निरोप देताना गाकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता पण त्याबरोबरच त्यांचा उर अभिमानाने भरून देखील आला होता.
सूरज हा करवीर तालुक्यातील गिरगावचा. गिरगावची सैनिकांचं गाव म्हणून ओळख आहे.
महत्वाच्या बातम्या-
–‘प्रहार’ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान करून वैशाली येडेंचा उमेदवारी अर्ज दाखल!
–अखेर प्रतिक पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, काँग्रेससाठी मोठा धक्का
–अर्जाची छाननी होईपर्यंत अशोक चव्हाण यांच्यासोबत अमिता चव्हाणांचाही उमेदवारी अर्ज
–पहिल्या टप्प्यासाठी अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे लोकसभेसाठी अर्ज भरणार
Comments are closed.