भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात; काँग्रेस नेत्याचा सनसनाटी पलटवार

भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात; काँग्रेस नेत्याचा सनसनाटी पलटवार

भोपाळ | मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अल्पमतामध्ये आहे, असा दावा भाजपने केला होता. त्यानंतर आता भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि मंत्री पी. सी. शर्मा यांनी केला आहे.

भाजपचे 25 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. 23 मे रोजी लोकसभेचे निकाल जाहीर होतील. भाजप केद्रात सत्ता प्रस्थापित करु शकले नाही तर ते आमच्यासोबत येतील, असा विश्वास शर्मांनी व्यक्त केला आहे.

एक्झिट पोल हे पूर्वीही खोटे ठरले आहेत. 23 मे रोजी आलेले सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरतील, असंही शर्मा म्हणाले आहेत.

भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 116 जागांची गरज होती पण भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

-निवृत्तीनंतर काय करणार? धोनीने केला खुलासा…

-काँग्रेसचे उमेदवार पडावे म्हणूनच ‘वंचित’ने उमेदवार उभे केले; अशोक चव्हाणांचा सनसनाटी आरोप

-“ईव्हीएम हॅकींगचा प्रयत्न सुरु आहे का?”

-निवडणूक संपताच ‘नमो टीव्ही’ चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब

-भोपाळमध्ये साध्वी की दिग्विजय सिंह? वाचा ‘न्यूज18’च्या पोलचा खळबळजनक अंदाज

Google+ Linkedin