बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

नवी दिल्ली | कोरोनाचा धोका लक्षात घेता सरकारनं सगळीकडे लाॅकडाऊन जाहीर केलं होतं. या काळात नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. या काळात अनेक वस्तूंच्या किंमतींत वाढ झालेली पहायला मिळाली. त्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागला. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Rate)  भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. दिवाळीपूर्वी पेट्रोलने शंभरी पार केली होती. परंतु त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. या इंधन दरवाढीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

बंपर ऑफर! iPhone 12 Pro वर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

चिंताजनक! पुणे-मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; ‘ही’ गोष्ट ठरतेय कारणीभूत

भावाची हवा! पेट्रोल महागलं म्हणून पठ्ठ्या थेट घोड्यावर निघाला काॅलेजला

शिवसेनेचा मनसेला दे धक्का! राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच मनसेला मोठी खिंडार

तुमचेही केस गळतात का? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More