बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron पासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

नवी दिल्ली | ओमिक्राॅनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ओमिक्राॅनच्या रुग्णसंख्या वाढ होत असल्यानं चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट चांगलाच संसर्गजन्य असल्याचं दिसत आहे.

ओमिक्राॅनपासून बचाव करण्यासाठी अनेक गोष्टी करायला तज्ज्ञांनी सांगितल्या आहेत. अशातच ओमिक्राॅनपासून वाचण्यासाठी आपली इम्युनिटी स्टाॅंग करण्याची गरज आहे. यासाठी आपल्या आहारात या प्येयांचा समावेश करण्याची गरज आहे.

इम्युनिटी वाढवण्यासाठी काढा पिण्याची गरज आहे. त्याचबरोबर तुलसी आणि ओव्याचा चहासुद्धा इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते. यामुळे सर्दी आणि खोकला लगेच नियंत्रणात येतो. त्याचबरोबर आयुर्वेदिक गोष्टींचा जेवणात समावेश करण्याची गरज आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनला रोखण्यासाठी आहारात योग्य त्या गोष्टींचा समावेश करावा. कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ति वाढवण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना झालेल्या मुलासोबत महिलेनं केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर

Omicron चं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, दिसल्यास तात्काळ डाॅक्टरकडे जा

‘राजसाहेब, मानलं तुमच्या दूरदृष्टीला’; तृप्ती देसाईंची स्तुतीसुमने

थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More