Top News

पुण्यात 28 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराला केलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हणाली…

पुणे | चाकण येथील 28 वर्षीय मुलीनं गेल्या महिन्यात प्रियकराचं नाव लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी  महिनाभरानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी तरुणीने प्रियकराला एक मॅसेज केला असून त्यात माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस, मी आत्महत्या करत आहे, असं म्हटलं आहे. या प्रकरणी तरुणावर आत्महत्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय.

मी आत्महत्या करत आहे. माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस, your time is over now…I am doing suicide by by…, असा मॅसेज करून तरूणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय.

महत्वाच्या बातम्या-

“सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून पुणे विद्यापीठास बदनाम करण्याचा प्रयत्न”

“कर्जमाफीच्या फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं पूर्ण कर्जमाफ झालेलं नाही”

…म्हणून सुशांत प्रकरणाची चौकशी CBI थांबवणार नाही!

सासू-सासऱ्यांच्या घरात सूनेला राहण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या