चक्क मेक्सिकन भाषेत बनतोय थ्री ईडियट्स, पाहा ट्रेलर

Photo- Omi Vaidya

मुंबई | बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या थ्री ईडियट्सचा आता चक्क मेक्सिकन भाषेत रिमेक बनवला जातोय. चित्रपटाची लोकप्रियता आणि दर्जेदार कथेमुळे हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे.

२५ डिसेंबर २००९ साली प्रदर्शित झालेल्या राजू हिरानींचा हा चित्रपट प्रदर्शित होता, ज्याची भारतात अद्याप क्रेझ आहे. दरम्यान, मेक्सिकन थ्री ईडियट्सच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

पाहा मेक्सिकन थ्री ईडियट्सचा ट्रेलर-

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी आमचे फेसबूक पेज लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या