मुंबई | महाआघाडीचं आणि मित्रपक्षाचं जागावाटपाच्या मुद्द्यावरून काही काळ घोळ सुरू होता. सपा आणि महाआघाडीची युती जवळपास तुटल्यात जमा होती. मात्र अखेरीस महाआघाडी-सपाचं मनोमिलन झालं आहे. समाजवादी पक्षाला महाआघाडीकडून 3 जागा सोडण्यात आल्या आहेत.
समाजवादी पार्टीला देण्यात आलेल्या तीन जागांमध्ये शिवाजीनगर, भिवंडी पूर्व आणि औरंगबाद पूर्व या जागांचा समावेश आहे. या जागांवर आता समाजवादीला पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना भाजपला टक्क द्यावी लागणार आहे.
काही काळापूर्वी समाजवादी पक्षाशी आमची कटुता निर्माण झाली होती मात्र, ती आता दूर झाली आहे, असं प्रतिक्रिया चव्हाणांनी आघाडी झाल्यावर व्यक्त केली.
महाआघाडीकडून मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यांपैकी शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
खडसेंच्या उमेदवारीवर चंद्रकांत पाटलांचं भाष्य; म्हणतात…- https://t.co/AHMZtBp0ft @ChDadaPatil @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
मनसेला सगळ्यात मोठा धक्का; नितीन नांदगावकर यांनी हाती घेतलं धनुष्यबाण! https://t.co/F49FApqmMi @NNandgaonkar9 @mnsadhikrut
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
पार्थप्रमाणे पराभव वाट्याला येऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील-https://t.co/VzImpSQbog #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
Comments are closed.