काश्मीरात रक्तपात; 7 नागरिक, 3 अतिरेकी आणि 1 जवान शहीद

संग्रहित

श्रीनगर | दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या 3 अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 7 नागरिक ठार झाले आहेत. पुलवामा जिल्ह्यातील सिरनू खेड्यात ही चकमक झाली होती.

अतिरेकी एका वस्तीत लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. जवानांनी त्या ठिकाणाला वेढा घातला. त्यावेळी नागरिकही तेथे जमले होते. 

नागरिक अनियंत्रित झाले होते आणि हवेत गोळीबार करुनही ते न पागंल्याने त्यांच्यावर गोळीबार झाला, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या कारवाईत तीन अतिरेकी ठार झाले असून एक जवानही शहीद झाला आहे. मात्र, या रक्तपातावर विरोधकांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“चूक असेल तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन”!

-देशाची सुरक्षा काँग्रेससाठी पैसे कमवण्याचा मार्ग; न्यायालयाच्या निकालानंतर मोदींचा हल्लाबोल

-उत्तर भारतीयांना आरक्षण द्या- संजय निरुपम

-तुमचे खासदार काय करतात? त्यांची कामे आम्हाला का विचारता? – राज ठाकरे

-निवेदिता माने शिवसेनेत दाखल; धैर्यशिल माने राजू शेट्टींविरोधात लढणार