Top News पुणे महाराष्ट्र

मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका, 35 हजार मुलं राहणार प्रवेशापासून वंचित?

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. कोरोना महामारीमुळे आधीच रेंगाळलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या या निर्णयामुळे थांबली आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे फक्त प्रवेश प्रक्रिया थांबलेली नाहीतर तब्बल 35 हजार 922 मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे.

दरम्यान, सरकारने या प्रश्नी तात्काळ एखादा मध्यममार्गी तोडगा काढून अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

…तर दिवाळीनंतरही शाळा सुरू करणं अशक्य- बच्चू कडू

“कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही”

“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”

तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या