पुरुषांकडे पाहून करायच्या अश्लील चाळे; 4 महिला अटकेत

नवी दिल्ली | भररस्त्यात पुरुषांकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या 4 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीमधील रोहिणी परिसरातील ही घटना आहे.

या 4 महिला येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांकडे पाहून अश्लील चाळे करायच्या. यामुळे तेथील रहिवाशांना त्रास होत होता. रहिवाशांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

सेक्स रॅकेट सुरु असल्याचा संशय घेत पोलिसांनी या महिलांना अटक केली आहे. तसेच त्या वेश्या व्यवसाय चालवतात का? याबद्दल चौकशी करत आहेत.

दरम्यान, अजून तरी महिलांनी त्या वेश्या व्यवसाय करत असल्याची कबुली दिलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता कंडोमची गरज नाही; जेल लावलं तरी होणार काम!

-पत्नीने पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा संशय; पतीची पोलिसात तक्रार

-मुस्लीम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकलं पाहिजे- दलाई लामा

-“त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, मिळाली असती तर आज ते जिंवत असते”

-उमा भारतींचा आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय