बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! वय वर्ष 41 मात्र तरीही ‘ही’ अभिनेत्री दिसते इतकी हॉट, पाहा फोटो!

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री किम शर्मा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. किम शर्मा हीने ‘मोहब्बते’ चित्रपटातून तिची ओळख बनवली आहे. त्या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तुम से अच्छा कौन है, नहले पे दहला, कहता है दिल बार बार तसेच जिंदगी राॅक्स अशा चित्रपटांमध्ये किमने काम केलं आहे.

किम शर्मा स्क्रीन पासून दूर असली तरी तिचे चाहते तिला सोशल मीडियोवर फाॅलो करत असतात. तसेच ती सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

सोशल मीडियावर सतत आपल्या हाॅट अंदाजासोबत किमा बिकनीमध्ये फोटो शेअर करत असते. वयाच्या ४१व्या वर्षी सुद्धा ती इतकी तरुण आणि हाॅट दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या बिकनी फओटोशूट्सवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

किम शर्मा एकेकाळी माजी क्रिकेटवर युवराज सिंग सोबत प्रेमसंबंधात होती. मात्र काही वर्षांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

२०१० मध्ये किमने बिझनेसमन अली पंजानीशी लग्न केलं होत. काही काळानंतर त्यांचा घटस्पोट झाला.

2017 मध्ये किम आणि हर्षवर्धनच्या डेटींगची चर्चा रंगली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहाला मिळालं होत. मात्र त्यांचं हे नात जास्त दिवस टिकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला.

थोडक्यात बातम्या-

परमबीरसिंग यांचा धक्कादायक खुलासा; मेल आयडीबद्दल म्हणाले…

राज्यात सत्ताबदल होणार?; उदयनराजेंना ‘या’ शिवसेना नेत्यानं वापरलेल्या वाक्यानं चर्चांना उधाण

एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं लक्ष्य मग अख्ख्या राज्य सरकारसमोरील लक्ष्य किती असेल- पूनम महाजन

“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

‘…तर आदरणीय पवारजींना जाब विचारायला हवा’; काँग्रेस नेत्याचा शरद पवारांवर निशाणा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More