औरंगाबाद महाराष्ट्र

MIM च्या नगरसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक!

औरंगाबाद | एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

औरंगाबाद महापालिकेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावाला सय्यद मतीन यांनी विरोध केला होता. त्यामुळे आक्रमक भाजप नगसेवकांनी सय्यद मतीन यांना मारहाण केली होती.

दरम्यान, महापालिकेत सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर केलेला हल्ला चुकीचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सनी लियोनीनं केली केरळसाठी 5 कोटींची मदत!

-शिवडीच्या मजनूसमोर पोलिस आणि पालिका प्रशासन झुकले!

-दाभोलकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड विरेंद्र तावडे आणि अमोल काळेच!

-मी कपील देव नाही आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही-हार्दिक पंड्या

-नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आपल्यावर राज्य करत आहेत- गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या