बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

मुंबई | केरळमधील पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारने 20 कोटींची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली.

केरळमध्ये झालेल्या पावसामुळे महापूर आला आहे. त्यांमुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोकं बेघर झाले असून 300 हून अधिक जणांचा या महापूरात मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या महापूरामुळे केरळमध्ये 2000 कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या पुरग्रस्तांना अनेक राज्यांकडून मदत जाहीर करण्यात येत आहे. बिहार राज्यांनेही 10 कोटींची मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पिंपरीत पोस्टर लावणारा ‘शिवडी’चा ‘मजनू’ अखेर सापडला

-जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?

-केरळसाठी नितीश कुमारांचा मदतीचा हात; 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

-हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!

-वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More