काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या निकालांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. आघाडी अशीच राहिली तर काँग्रेसचे अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. 

पाच राज्याच्या निकालांकडे देशाचं लक्ष लागलंय. या 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. 

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराममध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तेलंगणात मात्र टीआरएसने आघाडी घेतली आहे. 

 काँग्रेसची आघाडी पाहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला आहे. दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयातही जल्लोषाचं वातावरण आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-पळवा-पळवीची भीती; काँग्रेसनं आपल्या विजयी उमेदवारांना दिले हे आदेश!

राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट; भाजपचं कमळ पडलं मागे…

-राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची आघाडी, पाहा काय आहेत पहिले कल

-ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर एकदा हा धक्कादायक व्हीडिओ नक्की बघा…

-उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय- रघुराम राजन