बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गटातील आमदार येताच विरोधकांकडून ’50 खोके’च्या घोषणा, देसाई म्हणाले ‘पाहिजे का?’

मुंबई | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी ’50 खोके…एकदम ओके’ अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.

शिंदे गुवाहाटीला पोहोचले तेव्हा त्यांच्या गटात एक एक करून शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार गटात सामील झाले होते. या आमदारांना 50 कोटी रुपये देण्याची आल्याची चर्चा रंगली होती. हाच धागा पकडून विरोधकांनी अधिवेशनात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके’ जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शंभू राजे देसाई यांनीही ‘पाहिजे का?’ असं म्हणून विरोधकांना उत्तर दिलं.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला दणका

CNG गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली समोर!

शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन; गुंतवणूकदार बक्कळ मालामाल

आदित्य ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, म्हणाले…

’50 खोके एकदम ओके’; विरोधकांची विधिमंडळ परिसरात घोषणाबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More