परप्रांतीयांमध्ये गुजरात्यांची दहशत; 50 हजारहून अधिक परप्रांतीयांचे पलायन

अहमदाबाद | गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध गुजराती लोक आक्रमक झाले आहे. उत्तर भारतीयांसोबत झालेल्या हिंसाचारामुळे 50 हजार मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये परतले आहेत.

या प्रश्नांवर तोडगा काढणं दूरच पण भाजप आणि काँग्रेसमध्ये आपापसात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

गुरजातमध्ये 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. त्यातील आरोपी हा बिहारी होता. त्यामुळे गुजराती लोकांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात संतापाच वातावरण आहे.

दरम्यान, काँग्रेस समाजाला हाताशी धरून जाणून बुजून हिंसाचार घडवून राज्यात अशांतता निर्माण करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय पलायन करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यामुळे मुंबई बंद पडणार नाही!

-आम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं- नितीन गडकरी

-मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या पोस्टरसमोर भाजप राज्यमंत्र्यानं केली लघवी!

-संजय निरूपमला अक्कल नाही, त्यानं औकातीत रहावं!

-संजय निरूपमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मनसेची आक्रमक पोस्टरबाजी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या